Skip to main content

Super-60 Mission Gold Medal
Enrollment is Closed

आज सर्वत्र स्पर्धेचे युग आहे. उच्च शिक्षणासाठी / व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी सुद्धा आज स्पर्धा परीक्षा किंवा निवड परीक्षा द्यावी लागते. तसेच महाविद्यालयातून पदवी प्राप्त करूनही नोकरी मिळविण्यासाठी पुन्हा स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. आज खाजगी कंपनीत सुद्धा नोकरीसाठी निवड स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. यामुळे आपल्या पाल्य यात उतीर्ण होवून यश प्राप्त कसे करू शकेल याबाबत विद्यार्थी व पालकांच्या मनात आत्मविश्वास नसतो. हा आत्मविश्वास प्राप्त करायचा असेल तर विद्यार्थी दशेत ज्या बाबींकडे लक्ष द्यावयास पाहिजे होते ते शाळेतून विद्यार्थ्यांना शिकविले जात नाही. कारण तो शाळेतील किंवा महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमातील भाग नसतो. त्यामुळे निश्चत यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थीदशेत तयारी होत नाही. म्हणूनच स्पर्धा परीक्षात विद्यार्थी हमखास यश मिळवू शकत नाही. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ”सुपर ६० – मिशन गोल्ड मेडल - विद्यार्थी विकास मार्गदर्शन” हा ऑनलाईन अभ्यासक्रम.
Enrollment is Closed

About This Course

1) विद्यार्थी दशेत सकारात्मक दृष्टीकोन कसा अंगीकारावा? 2) स्वयं चेतना जागृत करून उच्च विवेकबुद्धी कशी प्राप्त करावी? 3) अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी मेमरी व्यवस्थापन कसे करावे? 4) जीवनासाठी उपयुक्त ज्ञान चांगल्या सवयींसाठी वापरून ब्रेन प्रोग्रामिंग कसे करावे? 5) विद्यार्थीदशेत व भविष्यात यशस्वी होण्यासाठी यशाची मानसिकता कशी तयार करावी? 6) विद्यार्थीदशेत उत्कृष्ट विद्यार्थी भूमीका कशी असावी? 7) प्रभावीपणे अभ्यास करण्याची दहा सूत्री कार्य पद्धती काय आहे? 8) प्रभावीपने श्रवण करण्याची (ऐकणे) पद्धत काय आहे? 9) प्रभावीपणे वाचन करण्याची पद्धत काय आहे? 10) प्रभावीपणे लेखन करण्याची पद्धत काय आहे? 11) अभ्यास करताना प्रभावीपणे स्वतः नोट्स कश्या तयार कराव्या? 12) गणितातील उदाहरणे चटकन कशी सोडवावीत? 13) भाषेतील अभ्यासाबाबत अडचण कशी सोडवावी? 14) परीक्षेनुसार व विषयानुसार इस्टतम अभ्यास पद्धती कशी बदलावी? 15) योग व व्यायाम यांचे अभ्यासातील महत्व कोणते? 16) ध्यानाचे अभ्यासातील महत्व कोणते? 17) विद्यार्थीदशेत खाण्यापिण्याच्या योग्य पद्धती कोणत्या? 18) जीवनाची ध्येय निश्चिती कशी करावी?

अभ्यासक्रमाची वैशिट्ये
नवीन ऑनलाईन अभ्यास पद्धत
स्वयं अध्ययनावर भर
कोशाल्यावर आधारित गृहपाठ
दररोज पाठपुरावा सूचना
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
उच्चशिक्षित अनुभवी प्रशिक्षक
पी.डी.एफ. नोटस उपलब्ध
दृष्टीकोनात बदलण्यासाठी भर
व्यक्तिगत अनुभवावर आधारित
व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त
वेबिणारव्दारे ऑनलाईन थेट मार्गदर्शन
आपल्या वेळेनुसार, आपल्या ठिकाणी अभ्यास

Requirements

विद्यार्थी ७ वा वर्ग उतीर्ण असावा, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे प्राथमिक ज्ञान असावे. विद्यार्थ्याजवळ संगणक / लॅपटॉप किंवा स्मार्ट मोबाईल असणे आवश्यक आहे. संगणक / लॅपटॉप असल्यास अतिउत्तम. इंटरनेट कनेक्शन व स्पीड याबाबतची व्यवस्था विद्यार्थ्याची राहील.

Course Staff

Course Staff Image #1

Prof. Pravin Khandve

Qualification:
B.E.Civil, M.Tech, PG.D.B.M., PG.D.I.T., PG.D.I.J., PG.D.I.D., B.A.Soc.
Member of IEI, ICI, IWWA, ISTE, ISET, ECI, ACCE, ISCA, MVP, VB
Position Held: Head of Department, Assistant Professor in Civil Engineering, PRMCEAM, Badnera Mentor, Atal Tinkering Lab, Atal Innovation Mission, MHRD-GOI Dean – Infrastructure, PRMCEAM, Badnera Coordinator – Building and Works Cell, PRMCEAM, Badnera Cell Member – Unnat Bharat Abhiyan Cell, PRMCEAM, Badnera Trainer – Mission IAS, Amravati Founder Director – Proven Victory Knowledge Techniques, Student Development Unit, Amravati Founder Director – Indian Society for Environment Friends, Amravati Executor Editor – International Journal of Chemical and Physical Sciences, Amravati Secretary, Indian Concrete Institute, ICI Amravati Center, Amravati Secretary, Indian Society for Earthquake Technology, ISET, Amravati Managing Committee Member, Indian Water Works Association, IWWA, Amravati

Course Staff Image #2

Staff Member #2

Biography of instructor/staff member #2

Frequently Asked Questions

What web browser should I use?

The Open edX platform works best with current versions of Chrome, Edge, Firefox, Internet Explorer, or Safari.

See our list of supported browsers for the most up-to-date information.

Question #2

Your answer would be displayed here.

Enrollment is Closed